Internship

B.Ed. 2026-27

*धागामुक्त वड (वृक्ष) अभियान’ अत्यंत उत्साहात संपन्न! 

​कै. रामराव निकम शिक्षणशास्त्र बी.एड. महाविद्यालय, इंदोली येथील छात्र-अध्यापक *‘ज्ञानगंगा’* गटाच्या वतीने शालेय आंतरवासिता टप्पा क्रमांक २ या प्रात्यक्षिक उपक्रमांतर्गत *‘धागामुक्त वड अभियान’* (पर्यावरणपूरक वृक्ष संवर्धन मोहीम) हा उपक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या राबविण्यात आला. 🌿✨

​वटपौर्णिमा तसेच विविध धार्मिक/सांस्कृतिक सणांच्या वेळी महिला व भाविक वडाच्या झाडाला (किंवा इतर वृक्षांना) भक्तीभावाने सुतळी, प्लास्टिकचे व सुती धागे बांधतात. मात्र, कालावधी उलटून गेल्यानंतर हे धागे झाडांवर तसेच पडून राहतात. यामुळे झाडांच्या खोडाची व फांद्यांची नैसर्गिक वाढ खुंटते, फांद्यांमध्ये धागे घट्ट आवळले जाऊन झाडांना इजा पोहोचते, तसेच या धाग्यांमध्ये पक्ष्यांचे पाय अडकून त्यांना गंभीर दुखापत होण्याचा किंवा त्यांचा जीव जाण्याचा धोका असतो. वृक्षांचे हे विद्रुपीकरण व नुकसान रोखण्यासाठी तसेच पक्षी-पर्यावरण संवर्धनासाठी या उपक्रमाच्या निमित्ताने प्रत्यक्ष स्वच्छता मोहीम राबवून ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. 🦅🌳

​हा उपक्रम न्यू इंग्लिश स्कूल, इंदोली चे मुख्याध्यापक *श्री. घाडगे सर व मार्गदर्शक श्री. पाटील सर* यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

​न्यू इंग्लिश स्कूल, इंदोली येथील विद्यार्थी आणि ‘ज्ञानगंगा’ गटातील सर्व छात्र-अध्यापक यांच्या उत्स्फूर्त व सक्रिय सहभागातून गावातील मुख्य परिसरातील, मंदिर परिसरातील व शाळा परिसरातील वडाच्या झाडांना व इतर वृक्षांना गुंडाळलेले जुने, घट्ट आवळलेले धागे, दोऱ्या व सुतळी सुरक्षितपणे कापून गोळा करण्यात आले. ✂️🗑️

​या ‘धागामुक्त वड अभियाना’तून वृक्षांचे आरोग्य जपणे, पक्ष्यांचे संरक्षण करणे, अंधश्रद्धा व पर्यावरणाची हानी टाळून पर्यावरणपूरक पद्धतीचा अंगीकार करणे आणि निसर्ग संवर्धनाचा मोलाचा संदेश ग्रामस्थांना देण्यात आला. 🌍?

​💚🌳 “काढा वडाला आवळलेले धागे, श्वास घेऊ द्या वृक्षांना आणि पक्ष्यांना सगळे; निसर्गाचे जपूया सौंदर्य अन आरोग्य, हेच आपल्या इंदोलीचे सौभाग्य!” 🌳💚

​🙏 या ‘धागामुक्त वड अभियाना’साठी सहकार्य, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणाऱ्या सर्व मान्यवरांचे व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार! 🙏

Sem 3 School Engagement Part 2 :-


























B.Ed. 2024-25

Sem 3 School Engagement Part 2 :-

Koregaon Group :- 

Karad Group :-



Umbraj group :- 


Patan group :-





Satara group :- 




B.Ed. 2023-24


Satara Group link 


Umbraj Group link 


Koregaon Group :- Link
 Patan Group :- Link

Karad Group :- Link



Sem 2 :- 
 Koregaon Group :-  

                 

B.Ed. 2022-23

Sem 1 :-



Sem 3 Group 1 :-

https://drive.google.com/drive/folders/1YmOD1L0RNaOf2Sx6qvCuR24-9a2MVGeq?usp=sharing



Sem 3 Group 2 :-


2. https://docs.google.com/presentation/d/12tN6DYGJkDKuH3Ouhct12cH4_aORwHd-/edit?usp=drive_link&ouid=118422170471745105690&rtpof=true&sd=true
















No comments:

Post a Comment

question paper

B.ED PART II SEM IV UNIVERSITY EXAM MARCH 2025 https://drive.google.com/file/d/1RhmjM7UcBrmzg82nsRusYx73exwCD-zm/view?usp=sharing   B.ED PAR...