Student Achievements :-
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, विद्यार्थी विकास विभाग आयोजित पाचगणी मधील बहाई अकॅडमी येथे होत असलेल्या नेतृत्व विकास शिबिर, (शिलेदार कॅम्प) मध्ये इंदोली येथील कै. रामराव निकम शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील कु. प्रविण राजेंद्र कोळपे यांस आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्राप्त झाला आहे.
वक्तृत्व कौशल्य, गायन कौशल्य, आणि संघटनात्मक कार्याच्या जोरावर हि निवड करण्यात आलेली आहे.
🌹✨👏🌱
दि. २० ते २२ जानेवारी २०२६ ”शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विद्यार्थी विकास विभाग आयोजित पाचगणी येथे संपन्न झालेल्या नेतृत्व विकास शिबिरात आपल्या महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी प्रवीण कोळपे यांनी सक्रिय सहभाग नोंदवून महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी या शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवून नेतृत्व, शिस्त आणि संवाद कौशल्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यांच्या या उपक्रमशीलतेबद्दल महाविद्यालयातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!”💐💐💐
https://drive.google.com/drive/folders/1dcIWtFVfGS91_uVmWOD_kxU27yP99YI0?usp=drive_link
No comments:
Post a Comment